Heartfelt Condolences on the Tragic Loss of Buddhist Monks in Thailand
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सणा प्रमाणे साजरा करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती संपूर्ण महाराष्ट्र यांना बौद्ध विरासत बचाओ फाऊंडेशनच्या वतीने जाहीर निवेदन
राजर्षी शाहू महाराज जयंती
बौद्ध विरासत बचाओ फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रक वितरीत करताना
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रक व त्या पत्रकासाठी मिळालेली मदत
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रक चंद्रपूर शहरात वितरीत करताना
30, 31 मे 1 जून 1936 ला महार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये पास झालेले ठराव.
बुद्ध जयंतीच्या प्रसंगी दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलन ते बौद्ध विरासत बचाओ फाउंडेशनचा प्रवास वर्णन केला
“हनुमंत उपरे काका यांना मरणोपरांत सम्मानपत्र”
बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी आपका मिशन अधूरा
दीक्षाभूमी च्या मुद्यावर बौद्ध समाजात जागृती आणण्यासाठी प्रयत्न केले
भन्ते बौद्ध धम्माचे प्रचारक कि मारक, बौद्ध भंते पासून आता बौद्ध समाजाला सावध राहण्याची गरज आहे.
बौद्ध समाजाच्या भावनेचा विचार करून तात्काळ या कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी
विकास व सौंदर्यीकरण बाबत विनंती पत्र
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक तुकडोजी, बौद्धांनी तुकडोजी पासून सावध राहण्याची गरज आहे.
पहिल्यांदा दीक्षाभूमीच्या संदर्भात हिंगणघाट शहरात पोस्टर झळकले
सामाजिक और धार्मिक क्रांती के बाद ही राजनीतिक क्रांती होती है.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुट्टीबोरी सन २०२४ दीक्षाभूमीच्या संदर्भात आपली भूमिका मांडली...
मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघात ही आहे. २९ मार्च १९३६ अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन जिल्हा ठाणे पालघर, ठराव पास करण्यात आले.आम्ही सुद्धा दीक्षाभूमीच्या समोर ऐतिहासिक ठराव मंजूर केले.
वर्धा शहरात दीक्षाभूमी मुद्यावर आपली भूमिका मांडली
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाकरिता बौद्ध समाजाने भरभरून धम्मदान दिले.
नागपूर शहरात पत्रकार क्लब येथे पत्रकार परिषद
नागपूर शहरात विहारा - विहारात जाऊन पत्रके वितरीत केली.
दीक्षाभूमी स्मारक समिती विरुद्ध अविश्वास ठरावाची मागणी | Adv. हर्षवर्धन गोडघाटे
नागपूर शहरात विहारात मैदानात घरी जाऊन पत्रके वितरीत केली .
दीक्षाभूमी समोर धरणा प्रदर्शनाची परवानगी नाकारली. ३ मार्च २०२४ च्या सकाळी ८ वाजता पासून पोलीस अधिकारी आम्हाला सोडायला तयार नव्हते.
दीक्षाभूमी समोर प्रदर्शन
नागपूर लोकसत्ता कार्यालयात
महाड क्रांती दिन अभिवादन सभा..... दीक्षाभूमि स्मारक बचाओ आंदोलना बदल सविस्तर भूमिका समजून सांगितली..
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रक देताना
नागपूर संविधान चौकात दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची भूमिका सांगताना
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रके वितरीत करताना अंकित दारुंडे व त्यांचे सहकारी
महाबोधी महाविहार बौद्धगया मुक्ती आंदोलन वर्धा
दीक्षाभूमी स्मारक नागपूर धोक्यात आहे
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलन
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची भूमिका गावागावात विहारात जाऊन मांडणे चालू असताना घेतलेला व्हिडीओ
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची भूमिका मांडताना
दीक्षाभूमि स्मारक बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून महाबोधी महाविहार बौद्धगया मुक्तीचा मुद्दा मांडताना..
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची भूमिका घेऊन आम्ही गावागावात बौद्ध समाजात जात आहे त्याच्या आठवणी
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलन समजून सांगताना
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलन 20 जानेवारी 2025
संघाराम-दिघी येथे दीक्षाभूमि स्मारक बचाओ आंदोलन गतिमान करण्यासाठी एकट्यानी पत्रक वाटली ३० जानेवारी २०२५
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलन 26 /11/2023
बौद्ध धम्म परिषद मध्ये दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलन गतिमान करण्यासाठी पत्रक वाटले.
आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या निर्णयाचे जाहीर स्वागत..
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची सुरवात, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ च्या बैठकीने झाली.
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची बुद्ध टेकडीवर भूमिका मांडताना
11 जानेवारी २०२४ रोजी वर्धा जिल्ह्यातील आंजी ( मोठी) गावात दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची मिटींग
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रके औरंगाबाद आताचे (छत्रपती संभाजी नगर) येथे वितरीत केली.
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रके चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर वितरीत केली.
वर्धा जिल्ह्यातून दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रके घेऊन शिवाजीपार्कवर गेलो
मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रके वितरीत करताना.
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची काही पोस्टर भाग ४
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची काही पोस्टर भाग ३
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची काही पोस्टर भाग २
दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची काही पोस्टर भाग १
दीक्षाभूमी नाव कमी केल्याचा पुरावा
घरोघरी जाऊन दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची पत्रक वाटली
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर मध्ये पी. के. भागवत होता याचा पुरावा
श्री.एकनाथ शिंदे यांना बौद्ध-रत्न पुरस्कार
बौद्ध विरासत बचाओ फाउन्डेशन के सभी संस्थापक
Newspaper
दीक्षाभूमी नागपूर च्या समोर एक दिवसीय धरणा प्रदर्शन
नमो बुद्धाय - जय भीम,
आम्ही दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाच्या संदर्भामध्ये काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये,
आम्ही आमच्या पद्धतीने फिरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तेव्हा काही बाबी प्रामुख्याने लक्षात आल्या त्या पुढील प्रमाणे,
1. बौद्धांची अस्मिता महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात,
2. दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात असून सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समिती बौद्धांच्या हितासाठी काहीही पाऊल उचलत नाही, एकंदरीत दीक्षाभूमी धोक्यात आहे. असा आमचा दावा आहे.
3. भीमा कोरेगाव विजयस्तंभ जो आपला गौरवशाली इतिहास सांगतो,तो विजयस्तंभ सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे, त्या संदर्भात कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे.
4. तळेगाव दाभाडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर आहे व तिथे विहार सुद्धा आहे ते सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे.
5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर मध्यप्रदेश सरकार व तेथील स्मारक समिती यामध्ये वाद आहे.
6. सम्राट अशोकाच्या काळातील 84 हजार बौद्ध विहारे दिसून येत नाही.
7. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेल्या आमच्या लेण्या उध्वस्त करून तिथे मंदिराच्या उभारण्या होत आहे.
8. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धार्मिक संस्था,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये मतभेद,
9. सामाजिक संघटन समता सैनिक दलाचे अलग अलग पडलेले गट,
10. राजकिय संस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये पडलेले गट,
11. शैक्षणिक संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये असलेला वाद,
12. आमचे स्मारके धोक्यात, आमच्या लेण्या धोक्यात, आमचे विहार धोक्यात,
आमचे धार्मिक संघटन, सामाजिक संघटन, राजकिय संघटन,
शैक्षणिक संगठन यात लागलेले वाद त्याची कारणे व उपाय यावर सारासार विचार करून आम्ही एका निष्कर्षावर आलो कि,
आमचे म्हणजे बौद्धांचे एकंदरीत अस्तित्व धोक्यात आहे,
म्हणजे आपली बौद्ध विरासतच धोक्यात आहे, असा आमचा दावा आहे
त्यामुळे आम्ही आता बौद्ध विरासत बचाओ फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील वाटचाल करण्याचे ठरविले आहे. बौद्ध विरासत बचाओ फाऊंडेशन ही एक रजिस्टर संस्था असून
दीक्षाभूमि स्मारक बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही उणीवा आम्हाला काम करताना जाणवत होत्या,
त्या सर्व या रजिस्टर संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहो.
आम्ही सर्व आमचे ध्येय धोरण उद्दिष्टे काम करण्याची पद्धत सर्वच्या सर्व सार्वजनिक करत आहो....
बौद्ध विरासत बचाओ फाऊंडेशन हे एक कायमस्वरूपी धार्मिक संघटन असेल,
या संस्थेतील पदाधिकारी कधीच कोणत्याही राजकिय पक्षाचा पदाधिकारी बनणार नाही किवा कोणत्याही राजकिय पक्षाचा निवडणुकीत प्रचार करणार नाही...
नमो बुद्धाय जय भीम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
भारत देशाचा इतिहास बौद्ध व ब्राम्हणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे,
तसेच सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते.
बौद्धांची या देशात कधीच राजकीय क्रांती होऊ नये म्हणून बौद्धांच्या सामाजिक व धार्मिक क्रांतीच्या सर्व चळवळी संपविण्यात आल्या,
बौद्धांचे सामाजिक व धार्मिक क्रांतीचे प्रतिक संपविले किवा त्यात बदल केले,
त्यामुळे बौद्ध समाज हा मुख्य उद्देशापासून आपल्याला दूर जाताना दिसत आहे.
आपल्याला आपला गौरवशाली इतिहास सांगावा लागेल,
आपल्याला महापुरुषांच्या आंदोलनाला गतिमान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागेल.
आपण सर्व बौद्ध अनुयायी आमची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न कराल हीच प्रामाणिक अपेक्षा ....
1
2
3
04
05
06
07
08
09
10
11
12
13
14
15
16
17
"राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी म्हणून मदत करा"